पोस्ट्स

आपल्या फॅशन ब्रँड चे नाव ठरवयाचे आहे का? मग नक्की वाचा या ७ स्टेपस्

इमेज
  कोणत्याही व्यवसायाविषयी जेव्हा आपण ऐकतो , बोलतो तर त्याची सुरुवात ही नावापासूनच होते.आपण  त्या व्यवसायाबद्दल किंवा त्या ब्रँड बद्दल नाव घेऊनच बोलतो आणि हे आपल्या लक्षात येते की प्रॉडक्ट आणि त्या ब्रँडचे नाव याचं एकमेकांशी खूप चांगले  कनेक्ट आहे. त्या व्यवसायाचं स्वरूप त्याची विश्वासार्हता ही त्याच्या नावातूनच व्यक्त होत असते आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या फॅशन ब्रँडची सुरुवात करत आहात तर त्यासाठी योग्य नाव निवडणे खूप आवश्यक आहे. Unique म्हणजेच थोडे वेगळे नाव शोधणे थोडे अवघड आहे ,परंतु काही steps आपण वापरल्या तसेच थोडेसे Brainstorming केले तर हे का सोपे आहे . खाली दिलेल्या दिलेले  ७ महत्त्वाच्या स्टेपस्  आपल्याला आपल्या फॅशन ब्रँड चे नाव निवडण्यास उपयोगी पडतील. १. आपल्या  ब्रँड चे नाव ऐकल्यावर आपल्या संभाव्य ग्राहकाला काय फील आला पाहिजे?  म्हणजेच नावातून प्राॅडक्टची माहिती त्यांना मिळते का? किंवा एखाद्या ठराविक वयोगटासाठी आपले प्राॅडक्ट  आहे का? हे आपल्या फॅशन ब्रँड च्या नावातून त्यांना म्हणजेच आपल्या ग्राहकाला समजावे असे आपल्याला वाटते. उद...

या ९ मानसिकता ज्या आपल्याला आपला फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी पासून थांबवित आहेत.

इमेज
          या ९ मानसिकता ज्या आपल्याला आपला फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी पासून थांबवित आहेत आपल्याला माहित आहे का ? शिलाई मशीन बनविण्याच्या कितीतरी कंपन्या भारतात आणि जगभर आहेत. बऱ्याच लोकांकडे शिलाई मशीनस् आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर नीट निरीक्षण केले  तर असे लक्षात येईल की, अंदाजे 1000 शिवणकाम करणार्या व्यक्ती मधून फक्त 1किंवा 2 व्यक्तीच  या कलेचा व्यावसायिक उपयोग करताना दिसतील.                                      का होतं असं?   नेमकी कोणती कारणं आहेत जी तुम्हाला तुमचे फॅशन ब्रँड सुरू करण्यापासून  थांबवित आहेत. चला जाणून घेऊया 9 प्रकारच्या शिवणकामाकडे बघण्याचा मानसिकता , ज्या जाणून घेतल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारच्या मानसिकतेमध्ये येता हे तुम्हाला कळेल आणि त्यातून बाहेर पडून व्यावसायिक दृष्ट्या या कलेकडे कसे पाहायचे हे तुमच्या लक्षात येईल          पुर्वापार पासून आपण प्रत्येक घरात शिलाई मश...

ऑनलाईन फॅशन ब्रँड यशस्वीरित्या सुरु करण्याच्या ९ स्टेप्स

इमेज
  आपल्याला माहित आहे का की येणारा काळ हा प्रत्येकालाच बेसिक लेवल वर आणणारा आहे. नोकरी करणं हे देखील जिगरीचं आणि कठीण झाले आहे.मोठमोठ्या कंपन्यांमध्येही नोकरी कपात सुरू झाल्या आहेत,आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून की काय स्वतःचे अस्तित्व ऑनलाईन टिकविता येणे सहज शक्य आहे. फॅशन ही कधीही संपुष्टात न येणारी कला आहे. त्यामुळे या कलेचा योग्य वापर करून तुम्ही नक्कीच नफा मिळवू शकता व येणार्या काळात एक यशस्वी फॅशन ब्रँड म्हणून मार्केट मध्ये स्वतःचे नाव कमावू शकता.शून्यातून नवीन व्यवसाय सुरू करणं नक्कीच सोप नाही परंतू ते अशक्यही नाही आहे.*लक्षात ठेवा* हजारो मैलांचा प्रवास हा नेहमी एका पावलाने सुरू होत असतो.सर्व नामांकित फॅशन ब्रँड ची सुरूवात ही अशाच एका कृतीतून झाली आहे. बहुतेकदा कौशल्य असुनही नेमकी कोणती कृती पहिली करायची हे माहीत नसते.वेळेचे नियोजन, आर्थिक नियोजन कसे करायचे हेही माहीत नसते.एक फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी बर्याचशा प्रोसेस मधून आपल्याला जावे लागते. परंतु त्याबद्दल काही अंशीच ज्ञान असते. नेमके काय,कधी आणि कसे करायचे याचे मार्गदर्शन मिळाले तर मात्र या व्यवसायाची सुरूवात करणे अ...