पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑनलाईन फॅशन ब्रँड यशस्वीरित्या सुरु करण्याच्या ९ स्टेप्स

इमेज
  आपल्याला माहित आहे का की येणारा काळ हा प्रत्येकालाच बेसिक लेवल वर आणणारा आहे. नोकरी करणं हे देखील जिगरीचं आणि कठीण झाले आहे.मोठमोठ्या कंपन्यांमध्येही नोकरी कपात सुरू झाल्या आहेत,आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून की काय स्वतःचे अस्तित्व ऑनलाईन टिकविता येणे सहज शक्य आहे. फॅशन ही कधीही संपुष्टात न येणारी कला आहे. त्यामुळे या कलेचा योग्य वापर करून तुम्ही नक्कीच नफा मिळवू शकता व येणार्या काळात एक यशस्वी फॅशन ब्रँड म्हणून मार्केट मध्ये स्वतःचे नाव कमावू शकता.शून्यातून नवीन व्यवसाय सुरू करणं नक्कीच सोप नाही परंतू ते अशक्यही नाही आहे.*लक्षात ठेवा* हजारो मैलांचा प्रवास हा नेहमी एका पावलाने सुरू होत असतो.सर्व नामांकित फॅशन ब्रँड ची सुरूवात ही अशाच एका कृतीतून झाली आहे. बहुतेकदा कौशल्य असुनही नेमकी कोणती कृती पहिली करायची हे माहीत नसते.वेळेचे नियोजन, आर्थिक नियोजन कसे करायचे हेही माहीत नसते.एक फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी बर्याचशा प्रोसेस मधून आपल्याला जावे लागते. परंतु त्याबद्दल काही अंशीच ज्ञान असते. नेमके काय,कधी आणि कसे करायचे याचे मार्गदर्शन मिळाले तर मात्र या व्यवसायाची सुरूवात करणे अ...